सुप्रीम कोर्टाने म्हटले- चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणे, डाऊनलोड करणे गुन्हा:न्यायालयांनी चाइल्ड पॉर्नोग्राफी शब्द वापरू नये, मद्रास हायकोर्टाचा निर्णय फिरवला
- Vijay Singh
- Sep 24, 2024
- 1 min read
चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणे किंवा स्टोअर करणे हा पॉक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पारडीवाला यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा तो निर्णय फेटाळला, ज्यामध्ये उच्च न्यायालयाने म्हटले होते की जर कोणी चाइल्ड पॉर्नोग्राफी डाउनलोड करून एकट्याने पाहत असेल तर तो गुन्हा नाही, जोपर्यंत त्याचा प्रसार करण्याचा त्याचा हेतू नाही.




Comments